सुख म्हणजे नक्की काय असतं या सिरीअलमध्ये गौरीला कांजण्या आल्या आहेत.... तिने देवीचं व्रत अर्धवट सोडल म्हणून तिला कांजण्या आल्या असतील असा कयास देवकी वहिनी लावते....ती जयदीपला म्हणते गौरीचं औषध पाणी सुरु आहे ....पण मला असं वाटतं व्रत पूर्ण केल्याशिवाय तिला काही बरं वाटायचं नाही....या भागात पुढेकाय होत जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -

#lokmatcnxfilmy #SukhMhanjeNakkiKayAsta #Jaydeep #Gouri
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber